कुणकेश्वर समुद्रात थांबले महाकाय जहाज ; सुरक्षा यंत्रणा धास्तावली…
माहितीअंती ते मालवाहतुक जहाज असल्याचे निष्पन्न ;ते जहाज मुंबईच्या दिशेने रवाना.. देवगड : प्रतिनिधी ६ ऑगस्ट २०२४ कुणकेश्वर समुद्रात सोमवारी एक महाकाय जहाज दिसल्याने एकच खळबळ उडाली.पोलिस व कस्टम विभागाने या जहाजाबाबत माहिती घेतल्यानंतर हे जहाज मालवाहतुक असल्याचे व संशयास्पद काहीही नसल्याचे समजताच सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. श्रावणातील पहिल्याच सोमवारी कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पोलिस बंदोबस्त…
