विशाल परब,संदीप गावडे यांच्या माध्यमातून माजगावतील शालेय मुलांना दप्तर व वह्याच वाटप…

⚡सावंतवाडी ता.०६-: भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब व युवा नेते माजी प. स. सदस्य श्री संदीप जी गावडे यांच्या सहकार्याने व पालकमंत्री रविंद्र जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजगांव कासारवाडा जि.प. शाळा नं 2 मध्ये मुलांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.गिता कासार व सौ. मधु कुंभार,व कारेकर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक रश्मी आकेरकर व मेरी फर्नांडिस यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page