श्रावण सोमवार निमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे भाविकांची गर्दी
आंबोली ता.०५-: येथील हिरण्यकेशी येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी गर्दी केली होती. यावर्षी श्रावण सोमवार ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.७१ वर्षानंतर या वर्षी ५ श्रावण सोमवार आले आहेत. आज आंबोलीत भाविकांनी तसेच पर्यटक आणि ग्रामस्थांनीही हिरण्यकेशी येथे दर्शन घेतले.पूजा, अभिषेक, नवस ,नारळ ठेवणे आदी धार्मिक कार्यक्रम भाविकांनी केले. हिरण्यकेशी नदीचा उगम देखील याचं गुहेतून…
