जामसंडे हायस्कूल येथील हस्ताक्षर स्पर्धेत अथर्व तेली श्रीजीत घाडी प्रथम…
देवगड (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट २०२४-:विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे , विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी,लेखनाचा अधिक सराव व्हावा या उद्देशाने हस्ताक्षर स्पर्धेचे जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने आयोजित केली होती. या हस्ताक्षर स्पर्धेत प्राथमिक गटात कुमार अथर्व रवींद्र तेली व माध्यमिक गटात कुमार श्रीजीत अजित घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे . ही स्पर्धा दोन गटात…
