⚡सावंतवाडी ता.०६-: जिल्ह्यातील डी एड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हा युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना आज सावंतवाडी न्यायालयाने प्रत्येकी 5000 रुपयाचा सशर्त जामीनवर मुक्तता केली आहे.
या प्रकरणी मंदार शिरसाठ, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, धिरेंद्र चव्हाण, अमित भोगले, सागर नानोस्कर, राजेश शेटकर, गुणाजी गावडे, आबा सावंत, योगेश नाईक, काजल सावंत, नीनाक्षी मेथर, तेजस्वी परब, सोनाली सावंत, पायल आढाव आदींनचा समावेश होता.
या कामी अँड नीलिमा सावंत, अँड सायली सावंत, अँड कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.
