पंधरा वर्षात विकास करू शकले नाहीत ते चार दिवसात विकास काय करणार…?
रुपेश राऊळ: राजन तेलींनी अर्धवट माहिती देऊ नये, भ्रष्टाचारातील त्या शुक्राचार्यचे नाव जाहीर करावे… ⚡सावंतवाडी ता.०८-: पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार..? असा सवाल उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या तोंडावर…
