मुंबई धारावी येथे बसपाच्या राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅलीचा उद्या समारोप कार्यक्रम…!
⚡मालवण ता.०८-: बामसेफ बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनी ९ ऑक्टोबर रोजी धारावी मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने “कही हम भूल ना जाये” अभियानांतर्गत आरक्षण बचाव.. बहुजन बचाव आणि संविधान जनजागरण रॅलीचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने दि. ३० सप्टेंबर ते ९…
