अन्यथा भटक्या कुत्र्यांना मालवण नगरपालिकेत सोडून तीव्र आंदोलन छेडू…
मनसेचा आक्रमक इशारा:नगरपालिकेला निवेदन सादर.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून कुत्र्यांकडून लहान मुले व नागरिकांवर हल्ले होत असून मालवण नगरपालिका प्रशासनकडून कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कुत्र्यांकडून होणाऱ्या या हल्ल्याना नगरपालिकाच जबाबदार आहे, असा आरोप करत आज मनसेने करत कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास भटक्या कुत्र्यांना नगरपालिकेत आणून सोडू तसेच तीव्र…
