गणेशोत्सवानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा स्पर्धेत सरिता पुजारेठरल्या पैठणीच्या मानकरी…!
मालवण दि प्रतिनिधीइनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ श्रेया संदेश मेस्त्री यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत एकूण साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ सुप्रसिद्ध टिव्ही स्टार अक्षता कांबळी यांच्या हस्ते केले…
