“त्या” बेजबाबदार शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई करावी
कुडाळ एसटी बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी व तहसीलदार यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी.. कुडाळ, प्रतिनिधी जांभवडे हायस्कूल समोर एसटी बसथांबा व्हावा म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून जे आंदोलन केले ते सुसंस्कारीत शिक्षकांच्या पेशाला शोभणारे नाही. अशा बेजबाबदार शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी कुडाळ एसटी बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ओरोस येथील शिक्षणाधिकारी व कुडाळ तहसीलदार…
