वालावल-हुमरमळा येथे गव्या रेड्यांकडून शेतीचे नुकसान…

अतुल बंगे यांच्या पुढाकारातून उद्या वनाधिकाऱ्यांसोबत बैठक.. ⚡कुडाळ ता.०८-: हुमरमळा (वालावल) गावातील करमळीवाडी, गाळवणेवाडी,बिजोळेवाडी,बांदकोडवाडी, येथील भातशेतीचे गव्या रेड्यांनी नुकसान केल्याने पंचनामे करुन, नुकसान भरपाई मिळावी व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आज करमळीवाडी येथील शेतक-यांनी केली आहे. माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांनी वनअधिकारी संदीप कुंभार यांना निवेदन दिले आहे. हुमरमळा…

Read More

सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून ११ रोजी रानभाजी स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून महोत्सव निमित्ताने रविवारी 11 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता काझी शहाबुद्दीन हॉल या ठिकाणी रानभाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी कोकणातील पावसाळी रानभाज्या. तयार करून आणायचे आहेत या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5000 तृतीय पारितोषिक 3000 तृतीय पारितोषिक 2000 व उत्तेजनार्थ 1000 असे पारितोषिक ठेवण्यात…

Read More

सरंबळ येथील अपघातात युवकाचा मृत्यू …

कुडाळ : एसटी बस आणि मोटर सायकल त्यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सरंबळ येथील युवक शुभम विठ्ठल परब (वय २५ वर्षे) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर यात सरंबळ येथील रमेश जानकर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. सरंबळ तळेकरवाडी येथे आज सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमाराला झाला. आयटी इंजिनियर असलेला एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने…

Read More

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.०८-: विवाहितेस मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेताळ बांबर्डे येथील एकाची ओरोस येथील अतिरिक्त जिल्हान्यायालयाने आजरोजी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पहिले.

Read More

ओहळावर स्लॅब घालून तो बंदिस्त करा…

देव्या सुर्याजी ; शालेय शिक्षण मंत्री केसरकराकडे मागणी सावंतावडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेच्या गेट समोरील बाजूच्या ओहोळावर स्लॅब घालून विधानसभा अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर यांच्या सालईवाडा येथील निवासस्थानापर्यंत ओहोळ बंदीस्त करण्याबाबतची मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली. या स्लॅबमुळे प्रशालेच्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा होणारा त्रास कमी होईल तसेच…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती…

सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम… ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता. या उपक्रमाचे पहिले मॉड्यूल चालू शैक्षणिक वर्षी यशस्वीपणे पूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी थिअरी व प्रॅक्टिकल्स, फील्ड…

Read More

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान…

जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.. ⚡ओरोस ता.०८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभियानाची जिल्हा समिती गठीत करण्यात आली असून , जिल्हा संयोजक…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांचे १५ ऑगस्ट ला आमरण उपोषण…

⚡कणकवली ता.०८-: जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी गेले अनेक महिने जात पडताळणी समिती ठाणे येथे सुणावणी होऊन देखील प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे सेवा विषयक फाईल आणि निवडणूक फाईलवर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे विद्यार्थी, पालक व संबंधित उमेदवार येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आमरण छेडणार असोयाची…

Read More

आयशर टेंपोच्या अपघातात वेंगुर्ल्यातील दोन तरूण जागीच ठार…

वेंगुर्ला प्रतिनिधी-मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण-कामथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून आयशर टेंपोची जोरदार धडक बसली. या अपघातात वेंगुर्ला, किनळणे-भटवाडी येथील ऋत्विक संतोष शिरोडकर (२४) व वेंगुर्ला-परबवाडा येथील रामचंद्र राजेंद्र शेणई या दोन्ही तरूणांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. अपघात इतका भिषण होता की, आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला. दोन्हीही युवकांच्या निधनाची…

Read More

मुंबई विद्यापीठ विभागीय युवा महोत्सवामध्ये वैभववाडी महाविद्यालयाचे यश…

वैभववाडी प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष सन २०२४/२५ मधील मुंबई विद्यापीठाचा विभागीय युवा महोत्सव दि. ५ ऑगस्ट रोजी भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उज्वल यश संपादन केले. यामध्ये साहित्य, ललित कला, नाट्य, लोकनृत्य, लोकगीत अशा विविध…

Read More
You cannot copy content of this page