रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे कॅरम स्पर्धेत यश…
मालवण (प्रतिनिधी) क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रेकोबा हायस्कूल, वायरी येथे आयोजित १९ वर्षाखालील मुले कॅरम या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. अब्दुलवाजीब इस्माईल शेख याने तालुका स्तरावर सर्व प्रतिस्पर्धीना नमवून प्रथम क्रमांक पटकावला…
