श्रावण येथिल सुनंदा बाळु चव्हाण यांचे निधन…!

⚡मालवण ता.०७-:
मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथील श्रीम. सुनंदा बाळु चव्हाण यांचे वृध्दापकाळाने कणकवली येथे खाजगी रुग्णालयात, आज उपचार घेत असताना निधन झाले.

श्रीमती सुनंदा चव्हाण या शांत सुस्वभावी व दातृत्ववान होत्या. यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुली, जावई, दिर, जाऊबाई, पुतणे, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे पत्रकार गणेश चव्हाण, व सलुन व्यावसायीक हरेश चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत

You cannot copy content of this page