Headlines

वैभव नाईकांचा पराभव आता निश्चित…

मंत्री दीपक केसरकर: मी स्वतः राणेंच्या दोन्ही मुलांच्या प्रचाराला जाणार.. ⚡सावंतवाडी ता.०५-:काही लोक आता वाटेल तसे स्टेटमेंट करू लागले आहेत. मी त्यावेळी मदत केली म्हणून वैभव नाईक हे दोन वेळा निवडून आले मात्र आता त्यांचा पराभव हा निश्चित आहे. असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः राणेंच्या चिरंजीवांच्या…

Read More

सिंधुदुर्गसह कणकवली परतीचा मुसळधार पाऊस ; शेतकरी चिंतेत…

कणकवली : सिंधूदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह ठिकठिकाणी परतीच्या पावसाने रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. मेघ गर्जनेसह कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. भात पिकाचे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली….

Read More

न्हावेली येथील प्राथमिक शाळा नं.४ च्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना निवेदन सादर…!

⚡सावंतवाडी ता.०६-: न्हावेली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ या शाळेतील वर्गखोल्यांची छप्पर नादुरुस्त होऊन पावसाळ्यात पाण्याची वर्गात गळती होत आहे, यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, याची माहिती ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना याबाबतचे सह्यांचे निवेदन दिले आहे , तसेचं ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन याबाबत शिक्षणमंत्र्यांनी तातडीने…

Read More

“सीनियरिटीचा” मान राखतो, पण मतदारसंघात येऊन काही बोलला तर ते खपवून घेतलं जाणार नाही…

मंत्री केसरकर यांचा जयंत पाटील यांना इशारा: सिनेसृष्टी व जनतेमध्ये जाऊन काम करणे यात खूप फरक; अमोल कोल्हेंना टोला.. ⚡सावंतवाडी ता.०६-: जयंत पाटील हे माझ्यापेक्षा सीनियर आहेत, त्यामुळे आजपर्यंत मी त्यांचा मान राखत आलोय परंतु माझ्या मतदारसंघात येऊन आरोप करण्या आदी या मतदारसंघात माझी ताकदकिती आहे ? ती पहावी. मी जेव्हा राष्ट्रवादी सोडली तेव्हा तुमची…

Read More

पक्ष नेतृत्व देईल त्या उमेदवाराला निवडून आणणार…

महेश सारंग:दोडामार्ग येथे भाजप कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न.. ⚡ दोडामार्ग ता.०६-: पक्ष नेतृत्व जो उमेदवार देईल त्याला सर्वांनी एक मताने निवडून आणण्यासाठी कामाला लागा, पक्ष संघटना मजबूत करा, असे आव्हान भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी आज येथे केले. भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांची संघटनात्मक आढावा बैठक दोडामार्ग येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा चिटणीस तथा…

Read More

मसुरे डांगमोडे रस्त्याचे आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रशासनाला आदेश.. मालवण (प्रतिनिधी)गेली कित्येक वर्षे रखडलेला मालवण तालुक्यातील मसुरे ते डांगमोडे रस्त्याचे डाबरीकरण व रुंदीकरण आचारसंहितेपूर्वी व्हावे, अशी मागणीडांगमोडे ग्रामस्थांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. मालवण तालुक्यातील मसुरे गावची वाडी वजा गाव असणाऱ्या डांगमोडे गावात मसुरे डांगमोडे हा रस्ता गेली कित्येक वर्षे…

Read More

सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत…

वैभववाडी प्रतिनिधीश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी कॉलेजच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव येवले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात माजी विद्यार्थी मिळंद तालुका राजापूर गावच्या सरपंच प्रतिभा गुरव त्याच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अमृता शिवलकर रत्नागिरी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक प्रकाश लांबोर वनरक्षक विद्या जाधव बडोदा बँकेचे कणकवलीचे…

Read More

सातेरी मंदिर ओहोळावर नागरिकांसाठी बेंचेस…

ठाकरे शिवसेनेच्या पूनम चव्हाण, मनोज मोंडकर यांचा उपक्रम.. मालवण दि प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण आणि मनोज मोंडकर यांच्या पुढाकारातून मालवण शहरातील प्रभाग क्र. ९ मध्ये सातेरी मंदिर ओहोळावरील पुलावर नागरिकांच्या मागणीनुसार दोन बेंचेस बसवण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ….

Read More

धनगर समाजातील गुणवंत मुलांचा १३ रोजी सत्कार…

वैभववाडी प्रतिनिधीवैभवाडी तालुका धनगर समाज सेवा संस्था मुंबई यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील दहावी-बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता महालक्ष्मी सभागृह महालक्ष्मी हॉटेलच्या वरती वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर डी जंगले गटविकास अधिकारी वैभववाडी हे उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील…

Read More

शैक्षणिक क्षेत्रात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे काम कौतुकास्पद…

आ नितेश राणे:१६० शाळांना सोलर हायब्रीड इन्व्हर्टर मंजूर;आ. नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाले वितरण.. ⚡कणकवली ता.०६- : सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेमध्ये अग्रक्रमांकावर आहे. येथील ग्रामस्थ हे शिक्षण व शिक्षकाला महत्व देणारे आहेत. शाळेचा दर्जा कसा वाढवावा तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग कसे करून घ्यावे याकडे बारकाईने लक्ष दिले जाते हे आनंदाची…

Read More
You cannot copy content of this page