सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत…

वैभववाडी प्रतिनिधी
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी कॉलेजच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव येवले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थी मिळंद तालुका राजापूर गावच्या सरपंच प्रतिभा गुरव त्याच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अमृता शिवलकर रत्नागिरी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक प्रकाश लांबोर वनरक्षक विद्या जाधव बडोदा बँकेचे कणकवलीचे कर्मचारी सूर्यकांत लाड जिल्हा परिषद रत्नागिरीच्या कर्मचारी विजया चव्हाण आयसीआयसी बँकेचे मुंबई कर्मचारी धर्मेंद्र मेस्त्री राजापूर तालुक्याचे शासकीय ठेकेदार तुषार कोलते आदी माझी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ होळकर पत्रकार संजय शेळके प्राध्यापक गायकवाड प्राध्यापक प्रियांका मिस्त्री आधी प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page