युनोस्को टीम 7 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार…
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली.. मालवण दि प्रतिनिधी :जागतिक वारसा म्हणून किल्ले सिंधुदुर्ग यांच्या संवर्धन व संगोपन करण्यासाठी युनोस्को टीम दि ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार आहे. या पार्श्वभूमीवरजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार…
