डामरे ग्रामपंचायत येथे आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
कणकवली : डामरे ग्रामपंचायत मध्ये संजीवनी हॉस्पिटल कणकवली व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मार्फत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ विद्याधर तायशेटे व त्यांचे कर्मचारी वृंद तसेच ग्रामपंचायत डामरे यांनी या शिबिराला मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी गावचे सरपंच किरण कानडे, उपसरपंच…
