गिरगाव लिंगमंदिर कुसगाव पावणाई मंदिर येथे खासदार राणें यांच्या निधीतून सोलर हायमास्ट उभारणी…!

⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यात गिरगाव श्री देव लिंग मंदिर व कुसगाव श्री. देवी पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून अद्ययावत सोलर हायमास्ट उभारणी झाली असून माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार नारायणराव राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला होता. घटस्थानपणा काळात गिरगाव व कुसगाव येथील मंदिरांचा परिसर प्रकाशमान करणारे सोलर हायमास्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख शसूर्यकांत नाईक बूथ अध्यक्ष सुशील तांबे आदिंनी खासदार नारायणराव राणे व भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page