दीपक केसरकराविरुध्द ‘ब्र’ काढणार नसाल तर तुम्हाला लढण्याचा अधिकार नाही…
जान्हवी सावंत; अपक्ष उमेदवार अर्चना घारेवर नाव न घेता टिका.. ⚡सावंतवाडी ता.१३-: विद्यमान आमदारावर एकही शब्द बोलायला तयार नसेल तर ‘त्या’ अपक्ष महिला उमेदवाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. असा टोला शिवसेना नेत्या जानवी सावंत यांनी आज आयोजीत मेळाव्यात लगावला आहे. यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की, दहशतवादाचा बागुलबुवा करून दोनवेळा आमदार झालेल्या दीपक केसरकर यांना…
