Headlines

पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी किती रोजगार दिले…?

अर्चना घारे परब:पक्ष बदलणाऱ्याना या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता निश्चितपणे अद्दल घडवणार.. सावंतवाडी : विधानसभा मतदारसंघात फिरताना असंख्य बेरोजगार युवक- युवतीनी आपल्या समस्या मांडल्या. हाताना काम नाही त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण वाम मार्गाकडे वळत आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी वेंगुर्ला या तालुक्यातील अनेकांनी नोकरी नाही, कामधंदा नाही म्हणून आपले जीवन संपवले. गोवा राज्यातील लगतच्या काही गावातील तरुण- तरुणी…

Read More

तेली कुटुंब्यांकडून ठाकरे पिता-पुत्रांच स्वागत…

सावंतवाडी : गांधी चौकातील सभा आटोपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तेली कुटुंबाकडून ठाकरे पिता-पुत्रांचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. राजन तेली यांच्या निवासस्थानी उद्धव व तेजस ठाकरे यांनी पाहुणचार घेतला. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना…

Read More

गुणाजी गावडे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच सावंतवाडीत स्वागत..

⚡सावंतवाडी ता.१३-:* वेत्ये सरपंच गुनाजी गावडे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सावंतवाडीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.श्री. ठाकरे आज माविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ ते सावंतवाडीत आले होते. यावेळी श्री गावडे यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मंदार शिरसाट,पंकज शिरसाट, मदन राणे, आधी यावेळी उपस्थित होते.

Read More

नितेश राणेंनी माझे कर्ज फेडल्‍याचे पुरावे द्यावे : संदेश पारकर…

कणकवली : निवडणुकीआधी माझे कर्ज फेडण्यामध्ये आपण मदत केली असे सांगणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी कर्जफेडीबाबतचे पुरावे द्यावेत. कुठल्‍या बँकखात्‍यामधून त्‍यांनी १ कोटी ३० लाखाची रक्‍कम ट्रान्सफर केली ते जाहीर करावे. मी तत्‍काळ माझा निवडणूक प्रचार थांबवतो असे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज दिले. श्री.पारकर यांनी येथील शिवसेना कार्यालयात…

Read More

मी निवडून आल्यावर रोजगार आणि आरोग्याचा प्रश्न सोडवणार…

राजन तेली: तुम्ही साथ द्या,जे दादागिरी करतायत त्यांच्या समोरे जातो; उद्धव ठाकरेंना दिली हाक.. ⚡सावंतवाडी ता.१३-: आरोग्याचा प्रश्न जटील आहे. मल्टीस्पेशालिटीसाठी मुख्यमंत्री असताना निधी देऊनही ते उभं राहील नाही. रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. गोवा येथे रोजगारासाठी ये-जा करणाऱ्या येथील युवकांचे अपघातात मृत्यू होत आहेत. दोडामार्ग एमआयडीसीत उद्योग उभे राहू शकले नाहीत असे मत राजन तेली…

Read More

देवा मला पाव अशी केसरकर यांची परिस्थिती…

उद्धव ठाकरे:केसरकर पडले तरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भले होईल.. ⚡सावंतवाडी ता.१३-: कोकण आणि शिवसेनेचे नातं फार जुने आहेत. आता तर जुने शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळें राजन तेली यांचा विजय निश्चितच आहे. असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी दीपक केसरकर हा सज्जन माणूस वाटला होता. परंतु, साई बाबांचा भक्त म्हणवणाऱ्या या माणसात त्यांनी दिलेली…

Read More

अर्चना घारेंना महाविकास आघाडीची मत खाण्यासाठी केसरकरांनी उभे केले…

विनायक राऊत:सावंतवाडीत येऊन नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली तरी सावंतवाडीची जनता यांना जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१३-: अपक्ष उमेदवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. महाविकास आघाडीची मत खाण्यासाठी यांना उभे केले गेले आहे. त्यामुळे मशालीला मत द्या, महाविकास आघाडीच सरकार राज्यात आणा असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. दरम्यान…

Read More

सावंतवाडीची इज्जत घालवणाऱ्या दीपक केसरकरांचा पराभव निश्चित…

शरद कोळी:सावंतवाडीची जनता गद्दाराना क्षमा करणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१३-: स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी 50 खोके घेऊन सावंतवाडीची इज्जत घालवणाऱ्या दीपक केसरकर यांचा पराभव निश्चित असून, येथील जनता गद्दाराना क्षमा करणार नाही. अशी टीका शिवसेना नेते शरद कोळी यांनी केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षणमंत्री झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील शाळेचे वाटोळे केले असून,…

Read More

राणें-केसरकर दोघेही आज स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आलेत..

परशुराम उपरकर:सिंधुदुर्गातील त्या दोन कार्टूनाचा पराभव करा.. ⚡सावंतवाडी ता.१३-: दीपक केसरकर यांनी काही वर्षांपूर्वी याच व्यासपीठावरून नारायण राणे हे मायनिंग चे दलाल आहेत. अशी टीका केली होती. तर नारायण राणे यांनी याच व्यासपीठावरून दीपक केसरकर यांच्यावर केसरकरांचे वडीलांवर टिका केली होते. ते दोघेही आज स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आले आहेत. अशी जोरदार टीका माजी आमदार…

Read More

दीपक केसरकराविरुध्द ‘ब्र’ काढणार नसाल तर तुम्हाला लढण्याचा अधिकार नाही…

जान्हवी सावंत; अपक्ष उमेदवार अर्चना घारेवर नाव न घेता टिका.. ⚡सावंतवाडी ता.१३-: विद्यमान आमदारावर एकही शब्द बोलायला तयार नसेल तर ‘त्या’ अपक्ष महिला उमेदवाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. असा टोला शिवसेना नेत्या जानवी सावंत यांनी आज आयोजीत मेळाव्यात लगावला आहे. यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की, दहशतवादाचा बागुलबुवा करून दोनवेळा आमदार झालेल्या दीपक केसरकर यांना…

Read More
You cannot copy content of this page