Headlines

एकदा साथ द्या, तुमचं भवितव्य उज्वल करतो…

विशाल परब यांची तरुणाला हाक:२३ तारखेला माझा विजय निश्चित; सर्वजण गुलाल उधळायला या.. ⚡सावंतवाडी ता.१४-: विशाल परब सारखा तरुणाला आज जर तुम्ही साथ दिलात तर विशाल सारखे असे अनेक तरुण भविष्यात घडतील व आपल्या सावंतवाडी चे नाव उज्वल करतील त्यामुळे तुम्ही मला सर्वांनी एकदा साथ द्या मी तुमच्या भवितव्यासाठी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिन…

Read More

“कोणतेही पद नसताना मी केलेली विकासकामे” हे तेली यांचे वक्तव्य हास्यास्पद…

सुहास गवंडळकर:फुकाच श्रेय राजन तेलींनी घेऊ नये.. वेंगुर्ला: गेली सव्वा दोन वर्षे महायुतीची सत्ता राज्यात व या मतदार संघात असून राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सध्या ते “कोणतेही पद नसताना मी केलेली विकासकामे” या हेड खाली काही विकास कामे प्रसिद्ध करत आहेत. हा प्रकार हास्यास्पद व बालिशपणाचा असल्याची प्रतिक्रिया भाजप…

Read More

मृत घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर टाकणे भोवले…

साटेली भेडशीतील युवकाला वन विभागाकडून अटक.. दोडामार्गसाटेली भेडशी येथील राजन पांडुरंग सावंत याने अधिसुचित असलेल्या घोरपडीची शिकार केली आणि मृत अवस्थेत हातात पकडून फोटो काढून फेसबुकवर प्रसारीत केल्याबाबत अटक करण्यात आली.ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आल्याने त्याबाबतची पडताळणी करून संशयित आरोपी विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला चोकशीसाठी ताब्यात घेतले व…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीच्या सभेचा इफेक्ट…!

उंबर्डे – कोळपे येथील शेकडो मुस्लिम बांधवांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश.. ⚡कणकवली ता.१४-: कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होताच दुसऱ्या दिवशी या तालुक्यातील उंबर्डे व इतर भागातील मुस्लिम नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुस्लिम समाजानेच उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवल्याने उंबर्डे – कोळपे येथील…

Read More

वैभववाडी लोरे नेमणवाडी येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

वैभववाडी प्रतिनिधीलोरे नं. 2 नेमनवाडी येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केल.प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रकाश दरडे, रामचंद्र कुडतरकर, सिताराम मांजलकर, रमेश दरडे, संदेश दरडे, सुहास तरडे, दीपक दरडे, रोहित दरडे, दीपक नेमन, लक्ष्मी दरडे, सरस्वती दरडे, सुनंदा आग्रे, तारामती दरडे व असंख्य कार्यकर्त्याचा समावेश आहे.पक्ष प्रवेश कणकवली…

Read More

कुडाळमध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार…!

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या…

Read More

बांद्यात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…!

⚡बांदा ता.१४-: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्री देव बांदेश्वर चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याबरोबरच राज्यात महायुतीची सत्ता येऊ अशी प्रार्थना श्री बांदेश्वर चरणी करण्यात आली    यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांक नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य…

Read More

राजन तेली यांच्या प्रचाराला वेंगुरल्या तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.१४-: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी वेंगुर्ला तालुक्यात प्रचाराला सकाळपासूनच सुरुवात केली आहे यावेळी त्यांना परुळे बाजारातील व्यापाऱ्यांसह चीपी कुशेवाडा,गाऊडवाडी ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तर केसरकरांनी याठिकाणी कोणताही विकास केलेला नाही निवडून आल्यानंतर पाच वर्षात या गावात फिरकले सुद्धा नाहीत त्यामुळे यावेळी आपण श्री तेली यांच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ…

Read More

काँग्रेसला धक्का; सिद्धेश परब यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

सावंतवाडी : तळकोकणात महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कॉग्रेसला मोठा धक्का दिला आहे. कॉग्रेसचे पदाधिकारी, वेंगुर्ला माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांनी हाती शिवधनुष्य घेतले आहे. त्यांच्यासह कॉग्रेस व उबाठा शिवसेनेतील १०० सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत…

Read More

केसरकरांना काही गावातून जनतेने परतून लावलं; त्यामुळे त्यांचा पराभव हा आता जग जाहीर…

अर्चना घारे: २००९ मध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना प्रवीण भोसले यांनी बंडखोरी का केली..? तर राजन तेलींना देवेंद्र फडणवीस यांनीच महाविकास आघाडी मधून उभ केलय.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्याबाबत प्रचंड नाराजी असून, गावागावातून लोक त्यांना परतवून लावत आहेत.त्यामुळे आता दीपक केसरकर यांनी कितीही धनशक्तीचा वापर केला तरी केसरकरांचा पराभव निश्चित आहे. अशी…

Read More
You cannot copy content of this page