कुडाळमध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार…!

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page