कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केला भाजपात प्रवेश…
⚡कणकवली ता.१४-:कणकवली तालुक्यातील कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. या सर्व ग्रामस्थांचे पक्षात आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले.यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये विनीत सावंत, विजय बोरकर, संजय वागटे, अविनाश काटे, संतोष परब, विजय गावकर, दिगंबर घाडीगावकर, चंद्रकांत आंबेडकर,सिताराम आंबेडकर,…
