पाट हायस्कूलच्या दर्शन पडते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक मध्ये पहिला क्रमांक:बालेवाडी-पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ४७.४५ मीटरची भालाफेक.. कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व कै सौ एस आर पाटील ज्युनिअर कॉलेज पाटचा अकरावीचा विद्यार्थीं कुमार दर्शन दशरथ पडते भालाफेक या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लखनौ उत्तरप्रदेश…
