धारगळ येथून दुचाकी चोरीस…!

बांद्याच्या दिशेने गेल्याची दुचाकी मालकाची माहिती.. ⚡बांदा ता.१९-: धारगळ-ओशालबाग येथून घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी (जीए 03 एम 0782) चोरीस गेल्याची घटना सोमावारी 16 सप्टेंबर रोजी घडली आहे. याची तक्रार दुचाकी मालक तुषार वामन कोनाडकर यांनी पेडणे पोलिस स्थानकात दिली आहे. सदर दुचाकी धारगळ पेडणे मार्गे बांद्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे तुषार कोनाडकर…

Read More

सावंतवाडी विधानसभेसाठी सहा रुग्ण वाहिका…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त २६ रोजी लोकार्पण: विशाल परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून सहा रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज…

Read More

डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश…!

⚡सावंतवाडी ता.१९-: डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे ‘फाउंडेशन कोर्स इन आर्ट’ हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ष २०२३ पासून सुरु करण्यात आला आहे. ह्या कोर्सच्या पहिल्याच बॅचमधील अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापिठाच्या बीएफए या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त झाले असून त्यापैकी २२ विद्यार्थ्यांचे बीएफए अप्लाईड आर्ट या अभ्यासक्रमासाठी बी.एस. बांदेकर…

Read More

भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या मुलांनी घरोघरी अथर्वशीर्ष पठणातून केली गणरायाची सेवा…!

⚡मालवण ता.१८-: मालवण मधील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव काळात मालवण मधील घरोघरी जाऊन घरातील विराजमान गणपती बाप्पा समोर अथर्वशीर्ष पठण करत श्री गणेशाची सेवा केली. मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरेल स्वरात मुलांनी सादर केलेल्या अथर्वशीर्ष पठणाचे सर्वांनी कौतुक केले. भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा व भंडारी हायस्कुलतर्फे गेली काही वर्षे…

Read More

नगरपंचायतच्यावतीने गणपती साणा येथे स्वच्छता मोहीम…!

⚡कणकवली ता.१८-: नगरपंचायत “स्वच्छता हि सेवा अभियान 2024” “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ” स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम नुसार 18 सप्टेंबर रोजी कणकवली नगर पंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती साना, कांबळी गल्ली, कणकवली येथे स्वच्छता प्रतिज्ञा घेवून स्वच्छता मोहीम…

Read More

मानाचा संतांचा गणपतीचे अजयकुमार सर्वगोड यांनी घेतले दर्शन…!

⚡कणकवली ता.१८-: टेंबवाडी येथील मानाचा संतांचा गणपतीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दर्शन घेतले. यावेळी नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे प्रमुख संतोष राणे, अभय राणे, महेश सावंत , बंडू राणे, बाबू आढेकर, व्यंकटेश सावंत, संदेश चव्हाण समीर सावंत, रवी जोगले, संतु सावंत, संदेश चव्हाण, सागर राणे, आत्माराम…

Read More

सामाजिक उपक्रमाने रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी सावंतवाडी शहरात साजरा होणार…!

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवार सामाजिक उपक्रमांने सावंतवाडी साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी भाजप कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबीर रुग्णांना फळ वाटप,रुग्णालयाला बेडशीट वाटप तसेच धान्य वाटप तसेच विविध समाजपयोगी कार्यक्रम* करून साजरा करण्यात येणार आहे.यासंदर्भात नियोजनाची…

Read More

युनेस्कोचे पथक देणार सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याला भेट…!

गड किल्ल्यांची स्वच्छता हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य:जिल्हाधिकारी अनिल पाटील.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना, अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामस्थ, एन.एस.एस, एन.सी.सी, विविध सामाजिक मंडळे, सामाजिक संस्था व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी घेतले ९०० पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे दर्शन…!

कुडाळ : दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव नाईक सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करतात. गणेशोत्सवातील ११ दिवसांत ते सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गणपतींचे दर्शन घेतात. यावर्षी देखील कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील विविध गावात आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन ९०० पेक्षा जास्त नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतींचे दर्शन घेतले. दरम्यान यावेळी अनेक नागरिकांनी गणपती दर्शनासाठी…

Read More

मालवणसह जिल्हाभरात धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबवली निर्माल्य संकलन मोहीम…!

⚡मालवण ता.१८-:डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा- अलिबाग यांच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकींच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे अकरा दिवसांच्या गणपती विसर्जना दरम्यान निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली. मालवणसह जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली असून याद्वारे संकलित केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करून धर्माधिकारी प्रतिष्ठान…

Read More
You cannot copy content of this page