पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात…
वेत्ये येथील घटना:सरपंच गुणाजी गावडे यांची घटनास्थळी धाव, आरोग्य यंत्रणा बाबत पुन्हा एकदा नाराजी केली व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथे पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पर्यटक थेट गाडीतून बाहेर फेकले गेले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत इतरांना बाहेर काढले. दरम्यान यावेळी सरपंच गुणाजी…
