पुर्वाश्रमीचे दोन शिवसैनिक सावंतवाडीत एकत्र…!

⚡सावंतवाडी ता.२०-: माजी आमदार परशुराम जीजी उपरकर आज सावंतवाडी दौऱ्यावर असता सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट झाली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला 1983 शिवसेनेचा भगवा सप्ताह ते 1990 पर्यंतचे शिवसैनिक व तत्कालीन पदाधिकारी यांचा लवकरच स्नेह मेळावा करण्यासंदर्भात माजी आमदार जीजी उपरकर व माजी नगराध्यक्ष साळगावकर व माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांच्यात…

Read More

विधानसभा निवडणूकीसाठी पुर्व तयारीला वेग…!

⚡कणकवली ता.२०-: आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात माध्यमातून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट एम 3 मशीन, कंट्रोल युनिट तालुका तहसिल कार्यालय अंतर्गत प्रात्यक्षिकासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक क्रंदांच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट एम 3 मशीन, कंट्रोल युनिट द्वारे थेट नागरिकांना मतदान मार्गदर्शन व जनजागृती करत प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. त्यासाठी…

Read More

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षाचालक प्रवीण गावडे यांचा सत्कार…!

⚡कणकवली ता.२०-: शहरातील रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसाच प्रामाणिकपणा प्रवीण गावडे या ज्येष्ठ रिक्षा चालकांनी दाखवला असून कणकवली रेल्वे स्टेशनवर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या या रिक्षा चालकांना कणकवलीत नरडवे रस्त्यावरील म्हाडेश्वर हॉस्पिटल समोरील स्पीड ब्रेकरजवळ एक पैशाने भरलेले पाकीट पडलेले आढळले होते. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात होते. याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन…

Read More

पालकमंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप…

कणकवली तालुका भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रम.. ⚡कणकवली ता.२०-: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली तालुका भाजपा च्या वतीने रुग्णांना फळ बिस्कीट वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केळी, सफरचंद बिस्कीट पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शिशिर…

Read More

प्राची राऊळ यांची ठाकरे सेनेच्या तळवडे विभाग प्रमुखपदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२०-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे विभागप्रमुख पदी प्राची राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपञ देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक सुकण्या नरसुले, ज्योती गावडे, भारती कासार, नम्रता झारापकर, श्रृतिका दळवी, प्रगती बामणे, विजया रजपूत, शिवानी रजपूत, संगिता…

Read More

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्याकडून शालेय मुलांना खाऊ वाटप…!

⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील शाळा नंबर २, ४, ६ तसेच वि. स. खांडेकर या चार शाळांमध्ये मुलांना खाऊ वाटप करण्यात आले व केक कापून रविंद्र चव्हाण वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग,…

Read More

गणेशोत्सवातील सुव्यस्थेबाबत मालवण पोलीस निरीक्षकांचे ठाकरे शिवसेनेकडून अभिनंदन…!

⚡मालवण ता.२०-: गणेशोत्सव काळात मालवणात कायदा सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केल्या बद्दल मालवण ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेत विशेष अभिनंदन केले. मालवण शहराट गणेशोत्सव काळात गणपती आगमन व विसर्जन मार्गांवर पोलिसांकडून योग्य बंदोबस्त, गस्त तैनात ठेवण्यात आली. वाहतूक कोंडी होणार नाही याबाबतही चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले, असे सांगत ठाकरे…

Read More

चौकुळचा जमीन प्रश्न कायमचा निकाली…

अध्यादेश काढण्याचे मंत्री केसरकरांचे आदेश: ग्रामस्थांचा जल्लोष ⚡सावंतवाडी ता.२०-: चौकूळ कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत 65 व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे यासमिती जमीन वाटपाचे अधिकार शासनाच्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत पावर ऑफ ॲटर्नी. या समितीला देण्यात आली आहे गाव समितीमार्फत गाव पातळीवर करण्यात आलेल्या शिफारसी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व…

Read More

शालेय विभागिय सायकलिंग स्पर्धेत पार्थ परब व गायत्री गावडे यांची निवड…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अतंर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्ययल सिंधुदुर्ग यांच्या विद्यामाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील शालेय विभागिय सायकलिंग स्पर्धेत प्रिं.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पार्थ प्रविण परब व गायत्री सुनिल गावडे यांनी यश संपादन केले. फोटो – पार्थ परब, गायत्री गावडे

Read More

आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा फायदा घ्या…

मंत्री दीपक केसरकर:जिल्ह्यात तीन निवासी केंद्र शाळा तर एक हुशार मुलांसाठी शाळा होणार.. कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्यातल्या सहा महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. कुडाळच्या संत…

Read More
You cannot copy content of this page