आडारी देऊळवाडा येथे गटार बांधकामाचा शुभारंभ…
⚡मालवण ता.२१-:जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद माध्यमातून आडारी देऊळवाडा येथे दिलीप किर ते मोरये घर व्हाळी पर्यंत गटार बांधून लाद्या बसवणे या कामाचा शुभारंभ मालवण आडारी येथील श्री ईस्वटी महापुरुष येथे पूजन करून व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र…
