फोंडकणदेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी महादेव राऊत कार्यवाहपदी संतोष घाडी…!
⚡देवगड ता.२१-: फोंडकणदेवी देवस्थानच्या समितीची सभा नुकतीच श्री तानु शंकर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निरोम येथील फोडकंण देवीच्या मंदिरात घेण्यात आली या नवीन कार्यकारिणीअध्यक्षपदी महादेव पांडुरंग राऊततर कार्यवाह पदी संतोष वासुदेव घाडी यांची निवड करण्यात आली.या देवस्थानची नवीन कार्यकरिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष महादेव पांडुरंग राऊत, उपाध्यक्ष रामचंद्र श्रीधर राऊत, कार्यवाह संतोष वासुदेव घाडी, सहकार्यवाह अविनाश अनंत…
