सामाजिक आरोग्य उंचावण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक…
डॉ. विशाल रेड्डी:कणकवली महाविद्यालयामध्ये जागतिक एड्स दिन उत्साहात संपन्न… ⚡कणकवली ता.०४-: एच.आय.व्ही.-एड्स बद्दलची गंभीरता खेडेगावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, तरच एड्सचे संपूर्ण निर्मूलन होऊ शकते. सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी युवकांनी जनजागृती मध्ये सहभागी व्हावे. स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावे असे मत डॉ. विशाल रेड्डी यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष,…
