बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचा उद्बोधन कृतिसत्र उपक्रम संपन्न…
⚡सावंतवाडी ता.२१-: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कृतिसत्र हा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता, मुक्त विद्यापीठ आणि मुक्त शिक्षण प्रणाली याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्याम महादेव चव्हाण आणि प्रा. धिरज रेवण पाचपिले (राज्यशास्त्र…
