मराठा समाजाला न्याय देईल अशा योग्य सक्षम उमेदवाराला मतदान करा…
सीताराम गावडे:मराठा समाजाने आपले बहुमुल्य मत वाया न घालवता योग्य उमेदवाराला मतदान करा.. सावंतवाडी दि.१४ नोव्हेंबर( प्रतिनिधी)मराठा समाज प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे किंबहुना पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे कोणाचीच मने दुखावली जाऊ नयेत यासाठी सकल मराठा समाज बंधु भगिनींनो आपल्याला योग्य वाटेल, जो समाजाला न्याय देईल,अशा सक्षम उमेदवाराला मतदान करावे. मराठा समाज योग्य उमेदवाराला मतदान…
