मी निवडून आल्यावर रोजगार आणि आरोग्याचा प्रश्न सोडवणार…

राजन तेली: तुम्ही साथ द्या,जे दादागिरी करतायत त्यांच्या समोरे जातो; उद्धव ठाकरेंना दिली हाक..

⚡सावंतवाडी ता.१३-: आरोग्याचा प्रश्न जटील आहे. मल्टीस्पेशालिटीसाठी मुख्यमंत्री असताना निधी देऊनही ते उभं राहील नाही. रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. गोवा येथे रोजगारासाठी ये-जा करणाऱ्या येथील युवकांचे अपघातात मृत्यू होत आहेत. दोडामार्ग एमआयडीसीत उद्योग उभे राहू शकले नाहीत असे मत राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले.

ते म्हणाले की पंचतारांकित हॉटेलबाबत स्वतः लक्ष घालावा असे आवाहन उद्धव ठाकरेंना केले. माझ्या मुलावर हल्ले झालेत. तुमची साथ द्या, जे दादागिरी करत आहेत त्यांना सामोरे जातो असे आवाहन केले.

You cannot copy content of this page