⚡सावंतवाडी ता.१३-:* वेत्ये सरपंच गुनाजी गावडे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सावंतवाडीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.श्री. ठाकरे आज माविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ ते सावंतवाडीत आले होते. यावेळी श्री गावडे यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मंदार शिरसाट,पंकज शिरसाट, मदन राणे, आधी यावेळी उपस्थित होते.
