मंत्री दीपक केसरकर यांची शहरात प्रचारात आघाडी…
⚡सावंतवाडी ता.१२-: विधानसभा निवडणूकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी मैदानात उतरत केसरकर यांना विजयी करा असे आवाहन केले आहे. शहरातील बाजारपेठेत दुकाने, घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर…
