Headlines

सावंतवाडी शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकदा साथ द्या…

राजन तेली: एका वर्षात या मतदारसंघाचा विकास झालेला नसेल तर मी तुमच्याकडे पुन्हा येणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१२-:मतदार संघातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी,पर्यटनातून मतदारसंघाच्या विकाससाठी,सावंतवाडी शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मी निवडणूक लढतोय त्यामुळे तुम्ही सर्वांनी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले.सावंतवाडी बसस्थानकाचे काम ७ वर्षांहून अधिक काळ अर्धवट स्थितीत असल्याने…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आम्ही जागा देतो,त्या जागेचा केसरकरांनी हट्ट सोडा…

अँड.दिलीप नार्वेकर: त्या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी पुढची निवडणुक उजाडेल.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजच्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ती पूर्तता करून उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा हट्ट दीपक केसरकर यांनी सोडावा असा दावा माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एडवोकेट दिलीप नार्वेकर यांनी केला. तर…

Read More

सावंतवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न…

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर असणाऱ्या सावंतवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पहाटे शेकडो भक्तांच्या उपस्थितीत काकडे आरती पार पडली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर देखील विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते. कार्तिक एकादशी निमीत्त सप्ताहाचे आयोजन विठ्ठल रखुमाई मंदिरात करण्यात आले आहे. महाएकादशीला श्री व सौ अजित वारंग दांपत्याकडून…

Read More

निपाणी येथे डॉ.लिंगवत यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१२-: जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजिव लिगवत यांनी केरळीयांना जमिनी विकणा-या कोकणी माणसांना विरोध करत त्याबद्दल जनजागृतीही केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन पुरस्कार विजेते नामदेव चौगुले यांच्या हस्ते डॉ.लिगवत यांचा निपाणी येथे सत्कार करण्यात आला.

Read More

यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा १० जानेवारीपासून…

⚡वेंगुर्ला ता.१२-: कलावलय वेंगुर्ला आयोजित व बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह कॅम्प-वेंगुर्ला येथे रोज सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहेत. फोटो – स्व.शशिकांत यरनाळकर

Read More

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत…

कणकवली : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी ते दाखल झाले आहेत.त्यांचे स्वागत कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी उमेदवार नितेश राणे यांनी केले.

Read More

माजी सैनिक संघटना वेर्ले यांचा मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.१२-: माजी सैनिक संघटना वेर्ले यांच्याकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. श्री. केसरकर यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहीलोत.‌ यावेळी देखील आमचा पाठिंबा त्यांना आहे‌. सैनिकांची गाव ही त्यांच्यासोबत आहे असे प्रतिपादन यावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आले. दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना माजी सैनिकांनी हा पाठिंबा…

Read More

चाकरमानी मतदारांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी…

कणकवली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बुधवार, २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र, कोकणातील अनेक मतदार मुंबई व इतर उपनगरामध्ये राहतात. सध्या नियमित सर्व रेल्वे गाड्या फुल्ल असून तात्काळ तिकीट मिळणेही दुरापास्त आहे. त्यामुळे चाकरमानी मतदारांना कोकणात मतदानाला जाता यावे, यासाठी १९ रोजी जादा विशेष रेल्वे…

Read More

राजन तेलींना पाडणार अन् वचपा काढणारच…

बाळा गावडे:शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत केला प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.१२-: उबाठा शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, तिकीट वाटप करताना डावललं गेलं. राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला…

Read More

आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच…

बांदिवडे गावामधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल:भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच.. ⚡मालवण ता.१२-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे.निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांचा…

Read More
You cannot copy content of this page