पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…

पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच आवाहन..

⚡सावंतवाडी ता.१२-: ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी 11 वाजता सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या प्रचारार्थ त्यांची गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. तरी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले..

You cannot copy content of this page