बबन साळगावकर; फसव्या घोषणा करणाऱ्या उमेदवाराला घरी बसवा
सावंतवाडी ता.१३-: एकमेकांच्या उरावर बसणारे आज राणे-केसरकर एकत्र येऊन प्रचार करतायत त्यामुळे ही जादू केसरकरच करू शकतात आशी टिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान आज पर्यत फक्त घोषणा करण्याच काम केल त्यामुळे या फसव्या उमेदवराला घरी बसवा असे आवाहन श्री.साळगावकर यांनी केले असून आजची उपस्थिती पाहुन राजन तेली यांचा विजय निश्चित असल्याच विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते आयोजित सभेत बोलत होते.
