शिवसैनिकांकडून जंगी स्वागत: उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाची केली पाहणी..
⚡सावंतवाडी ता.१२-: शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक तथा शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे सावंतवाडीत आगमन झाले असून, त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे.
सभास्थळी पाहणी करताना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार शहर प्रमुख शैलेश गोंधळ कर आशिष सुभेदार प्रवीण गवस
