राजन तेली यांच्या प्रचाराचा बांदा शहरात जोरदार सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.१२-: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराला बांदा शहरात जोरदार सुरुवात झाली आहे. घराघरात जाऊन प्रचार सुरू केला आहे तर जनतेची सेवा करण्यासाठी मशाल चिन्ह समोर दाबून बहुसंख्या मताधिक्याने विजयी करा असेही आवाहन त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर युवासेना शहरप्रमुख राजदीप पावसकर माजी ग्राम सदस्य गजानन गायतोंडे. ओंकार नाडकर्णी प्रशांत पांगम .दयानंद साळगावकर . जितु भिसे. विशू पावसकर. विठ्ठल वाळके. राजन माजगावकर. सतीश चव्हाण. ज्योतिनंद कुंभार. अनिल नाटेकर. बिपिन येडवे. आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page