नादुरुस्त विरण-पोईप पुलाची आ. निलेश राणे यांच्याकडून पाहणी…
पुलाच्या दुरुस्तीचे कामाचाही शुभारंभ.. मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील पोईप – विरण बाजारपेठेतील वाहतुकीस ना दुरुस्त झालेल्या विरण पोईप जोडणाऱ्या पुलाची कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करीत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ पार पडला काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मुख्य मार्गावरील विरण पोईप ला जोडणाऱ्या फुलाची संरक्षक भिंत कोसळून पुलावरून अवजड वाहतूक…
