पडीक शेतीला सामूहिक शेतीचा पर्याय; वर्दे पासून करूया सुरुवात !
बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांचे आवाहन:वर्दे येथे कृषी दिन उत्साहात साजरा.. कुडाळ : शेतात काम करायला माणसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे बऱ्याच शेत जमिनी पडीक राहत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीचा विचार करणे आवश्यक आहे. सामूहिक शेतीची ही सुरुवात वर्दे गावापासून करूया असे आवाहन कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल…
