⚡बांदा ता.०१-: रोटरी वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बांदाच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप करण्यात आले.
यावेळी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवानंद भिडे, सचिव स्वप्निल धामापूरकर, खजिनदार सुदन केसरकर, माजी अध्यक्ष मंदार कल्याणकर, सिताराम गावडे, रवी गवस, बाबा काणेकर, फिरोज खान, योगेश परुळेकर, प्रसाद वेंगुर्लेकर, मनसुख वासानी, हनुमंत शिरोडकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ बांदाच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप…!
