Headlines

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश…!

⚡सावंतवाडी ता.०३-: मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडलेल्या विभागीय फेरीत कॉलेजच्या एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा विविध प्रकारात ही स्पर्धा संपन्न झाली._ यामध्ये द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड…

Read More

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०३-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत सुयश मिळवले आहे. टेबल टेनिसमध्ये शाळेच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. यात मंथन सावंतभोसले, अब्दुर रेहमान, भव्य पटेल, अभिराज कुडतडकर आणि शरीक बांदेकर यांचा समावेश होता. मंथन सावंतभोसले याने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान…

Read More

तळेरे ते मुंबई प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागले अन् काळाने घाला घातला…

मधुमेहाच्या उपचारासाठी मुंबई येथे जात असताना विवाहित महिलेचा मृत्यू… कणकवली : तळेरे येथून मुंबईला लक्झरीने जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ओझरम येथील स्नेहल संतोष राणे ( वय ५१ ) या शिक्षिकेचे उपचार सुरू असताना आकस्मिक निधन झाले. ही दुर्दैवी घटना बुधवार ३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. स्नेहल यांना मधुमेहाचा आजार होता. औषध उपचारासाठी…

Read More

मोती तलावातील मगर अखेर जेरबंद…!

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलाव येथील नागरिकांत भितीच वातावरण निर्माण करणारी मगर अखेर जेरबंद झाली आहे. वनविभागाच्या जलद कृती दलामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. या पथकाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. तब्बल ३६४ मगरी जेरबंद करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे‌ रामचंद्र उर्फ बबन रेडकर हे वनविभागात वनसेवक म्हणून रुजू…

Read More

प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली…

कर्मचारी पगाराविना:” माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा गंभीर आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासक तथा प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे, असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला दहा दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने साळगावकर यांनी तीव्र नाराजी…

Read More

अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा…

मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनास निर्देश.. ⚡मालवण ता.०२-:सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. आता नव्या मासेमारी हंगामाच्या सुरवातीलाच मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई बाबत निर्देश काही…

Read More

आचरा तिठा येते अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

सावंतवाडीतील युवक ताब्यात: 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा जप्त… ⚡मालवण ता.०२-:आचरा तिठा येथील नाकाबंदी दरम्यान आचरा पोलिसांनी कणकवलीकडून आचरातिठा दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणा-या पांढ-या रंगाच्या बलेनो कारसह 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा जप्त केला. यात कारसह एकूण 3 लाख 50 हजार 800 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारचालक…

Read More

बादेकर ट्रस्टतर्फे रेवतळे शाळेला दोन संगणक संच भेट…

⚡मालवण ता.०२-:मराठी शाळेतील मुलांना संगणकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मालवण येथील कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रेवतळे जि. प. प्राथमिक शाळेला दोन संगणक संच भेट देण्यात आले. बादेकर ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात, यातीलच एक भाग म्हणून शाळेला संगणक भेट देण्यात आले आहेत, असे अध्यक्ष गणेश बादेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी…

Read More

कोकण परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट…

⚡मालवण ता.०२-:कोकण परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मंगळवारी दुपारी सपत्नीक रामेश्वर मंदिरास भेट देत रामेश्वरासह संस्थानच्या सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समिती खजिनदार कपिल गुरव यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या सोबत आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांसह इतर पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

Read More

कुडाळ एसटी बस स्थानकात मोबाईल चार्जिंग पॉईंट…

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण.. कुडाळ : कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल चार्जिंग च्या समस्येला सामोरे जावे लागते ही समस्या लक्षात घेऊन…

Read More
You cannot copy content of this page