रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न…
⚡मालवण ता.१९-:समाजातील युवक युवतींनी कायद्याचे भान ठेवून आपले कर्तव्य आणि वर्तन ठेवले पाहिजे, न्यायप्रविष्ट प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, या उद्देशाने मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. उज्वला सामंत यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे विशेषता पोक्सो कायदा २०१२ या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रा….
