⚡सावंतवाडी ता.११-: ऋसातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई संचलित,महात्मा गांधी विद्यामंदिर प्री – प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे गुणगौरवपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निलेश ठाकूर, अनिल तळवणेकर,राजाराम आरोंदेकर तसेच भोजनाथ गावडे, सुदन कवठणकर (जि. प.सदस्य), उदय पारिपत्ये (पं. स.सदस्य), संदीप प्रभू(सरपंच सातार्डा), कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, किनळे सरपंच दिपक नाईक, साटेली सरपंच श्रावणी नाईक उपस्थित राहणार असून,या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन,महात्मा गांधी विद्यामंदिर, प्री – प्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा यांनी केले आहे.
महात्मा गांधी विद्या मंदिर प्री – प्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा चे १२ रोजी स्नेहसंमेलन…
