Headlines

भजन ही आपली संस्कृती आणि परंपरा असून ती जपून ठेवण्याचे काम कोकण करत आहे…

प्रभाकर सावंत:तुळस येथे “राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे” थाटात उद्घाटन,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.. वेंगुर्ले : प्रतिनिधीभजन ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. ती जपून ठेवण्याचे काम कोकणाने नेहमी केलेले आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण ही कला जोपासतो आणि दिवसेंदिवस ही कला वृद्धिंगत होत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवावृद्धी कार्यक्रम जिल्ह्यात…

Read More

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक वाड्मयीन पुरस्कार जाहीर…

रुजारिओ पिंटो याना कविता राजधानी पुरस्कार.. कुडाळ : महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार नुकतेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांनी जाहीर केले. दरवर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कारासाठी विहित कालावधीतील प्रस्ताव मागितले जातात. त्यानुसार आलेल्या प्रस्तावाची मान्यवर…

Read More

कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

झाराप येथील बँक ऑफ इंडिया एटीएम फोडी प्रकरणातील पाच आरोपींना २४ तासात अटक.. सिंधुदुर्गनगरी ता २०झाराप (ता. कुडाळ) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडी प्रकरणातील पाच संशयित आरोपींच्या मुसक्या जिल्हा पोलीस दलाने केवळ २४ तासांच्या आत आवळल्या आहेत. संशयित हे १९ ते २९ वयोगातील असून पाचही संशयितांना इंदापूर पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून…

Read More

रोणापाल येथील दयासागर छात्रालयाला भाजपकडून धान्य वाटप…

अजय सावंत यांचा पुढाकार: रवींद्र चव्हाणंच्या वाढदिवसानिमित्त भेट.. ⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय सावंत यांनी रोणापाल येथील ‘दयासागर छत्रालय’ या संस्थेला भाजपच्या माध्यमातून धान्य वाटप केले. यावेळी बंटी जामदार, सबिस्टन फर्नांडिस, चंद्रकांत धर्णे, मिसबा शेख, सुकन्या टोपले, संस्थेच्या वतीने मंगल कामत, जीवबा…

Read More

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग…

भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचा विश्वास.. कुडाळ : भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल…

Read More

ओंकारसह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून ‘वनतारा’ येथेपाठवण्याचे आमचे प्रयत्न सुरू…

आमदार दीपक केसरकर:वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.. ⚡सावंतवाडी ता.२०-: गोवा सीमेवर वावरणाऱ्या ओंकारसह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून ‘वनतारा’ येथे पाठवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. त्याबाबची बैठक लवकर मंत्रालय पातळीवल होणार आहे अशी माहीती माजी मंत्री, आमदार दीपक…

Read More

मूल चांगली घडली तर देश चांगला घडेल…

आमदार दीपक केसरकर:बाल रक्षा भारत संस्था संचलित ‘इट राईट स्कूल’ प्रकल्प अंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मुलांनी चांगला आहार केला तर त्यांना चांगल आरोग्य लाभू शकतं. बाल रक्षा भारत यांनी केलल काम उल्लेखनीय आहे. ही मुलं भारताच भविष्य आहे, ही मूल चांगली घडली तर देश चांगला घडेल असे उद्गार माजी मंत्री, आमदार दीपक…

Read More

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावंतवाडी च्या वतीने यावर्षी देखील नवरात्री उत्सवात दुर्गामाता दौडीचे आयोजन…

शहरातील तमाम हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी सहभागी होण्याचे धारकऱ्यानी केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्री च्या दिवसांत सावंतवाडी शहरात दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील तमाम हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरात गेली 10 वर्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावंतवाडी…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा…!

⚡सावंतवाडी ता.२०-: मिलाग्रिस हायस्कूल,सावंतवाडी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदी परिपाठ ,हिंदी दोहे, कथा कथन, कविता गायन, एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. काव्या अमोलदर्शन कारेकर हिने प्रास्ताविक केले.इयत्ता दहावी शिकणाऱ्या कु. सिद्धी हेमंत नाईक हिने विद्यार्थी मनोगत सादर केले.इयत्ता नववीतील विद्यार्थी कु. निलराज सावंत व…

Read More

तळवणे श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम…!

⚡सावंतवाडी ता.२०-: तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात २२ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी माऊलीचे विधीवत पूजन व घटस्थापना,रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धां यामध्ये सहभागी संघ – श्री देवी माऊली भजन मंडळ,सातोसे ( बुवा – अमोल मांजरेकर,महेश शिरोडकर लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ,कणकवली ( बुवा –…

Read More
You cannot copy content of this page