बांदा निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळानी गोकुळाष्टमी केली साजरी…!

⚡बांदा ता.१६-: बांदा निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळानी गोकुळाष्टमी साजरी केली. यावेळी मुलांनी थर रचत दहीहंडी फोडण्याचा देखील आनंद घेतला.यावेळी सर्व मुलांनी श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती. पारंपारिक वेशभूषेत उत्सव साजरा केला. यावेळी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे यांच्यासह पालक उपस्थित होते.

Read More

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेतबांदा, सावंतवाडी, मळगाव, शिरोडा या प्रशिक्षण केंद्रातील मुलांच घवघवीत यश…!

⚡बांदा ता.१६-:ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांच्या बांदा, सावंतवाडी, मळगाव, शिरोडा या प्रशिक्षण केंद्रातील मुलांनी पदकांची लयलूट केली. तब्बल ८ सुवर्ण , ४ रौप्य व ११ कांस्य पदके घेऊन घवघवीत यश संपादित केले.सर्व मुलांना किरण देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच ओरोस येथेच जिल्हा क्रीडा संकुल…

Read More

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धाकोरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…!

⚡सावंतवाडी ता.१६-: धाकोरे येथील रहिवासी आत्माराम नारायण साटेलकर आणि समस्त ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून अडथळाग्रस्त असलेल्या सार्वजनिक रस्त्यासाठी आज पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तहसीलदार कार्यालयासमोर हे उपोषण छेडले होते. दुपारपर्यंत अधिकारी वर्गानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. होळीचे भाटले ते अशोक साटेलकर आणि तेथून रघुनाथ मुळीक यांच्या घरापर्यंतचा…

Read More

प.स. कुडाळमध्ये १९ ऑगस्टला रानभाजी पाककृती स्पर्धा…

बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांची माहिती.. कुडाळ : पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली.कुडाळ पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कृषी विस्तार अधिकारी…

Read More

महसूल मंत्र्यांना २-४ तासांच्या दौऱ्यातून जिल्ह्याचे प्रश्न किती समजले ?

मनसे उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल.. कुडाळ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यातील आढावा बैठकीच फलित नेमकं ते काय? चार दिवसाचा खासगी व दोन-चार तासांचा धावता शासकीय दौरा याच्यातून महसूलमंत्र्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरोखरच प्रश्न समजतील का, असे सवाल मनसेचे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केले आहेत.मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस…

Read More

कुडाळमध्ये उद्यापासून ‘आम्ही आत्मनिर्भर’ प्रदर्शन…

गणेशोत्सवानिमित्त नर्मदाआई संस्थेच्या वतीने आयोजन.. कुडाळ : दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१५, १६, १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ९ या वेळात महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती नजीक येथे हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्ष संध्या…

Read More

जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व…

विघ्नेश, यश, गार्गी, अथर्व, हर्ष, पार्थ, साक्षी विजेते.. ⚡सावंतवाडी ता.१४-: श्री देव ब्राह्मण सेवा समिती, सुकळवाड, मालवण यांच्यातर्फे सुकळवाड येथे जिल्हास्तरीय शालेय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात खेळविण्यात आली. प्रत्येक गटात पाच पारितोषिके अशी एकूण पंधरा पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील…

Read More

अपघातांचे वाढते प्रमाण पार्श्वभूमीवर सावंतवाडीत किंवा महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर’ उभ राहावं…

शीतल राऊळ:लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच लक्ष वेधणार.. ⚡बांदा ता.१४-: अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत किंवा महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर’ उभारण्याची नितांत गरज असल्याचे मत भाजपचे सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती शीतल राऊळ यांनी व्यक्त केले आहे. यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नीतेश राणे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ड्रोनद्वारे जमिनींचे सर्वेक्षण…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती: आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातही नगरपरिषद हद्दींचा ड्रोन सर्वे करून प्रत्येकाच्या भुखंडाला नकशा स्कीम मधून ‘ स्वामित्व सनद ‘ देण्यात येईल. ग्रामीण भागातही याच पद्धतीने सर्व भूखंडांना स्वामित्व सनद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार…

Read More

सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्रीना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे स्वागत स्वीकारले.या वेळी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत पक्षाच्या…

Read More
You cannot copy content of this page