संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या अभिष्टचिंतन सोहळा…
दीपक केसरकर, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; गोविंद चित्रमंदिर येथे सकाळी १०.३० वाजता आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई…
