बांदा पत्रादेवी रस्त्यावरील पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले…
⚡बांदा ता.२२-: बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील बांदेश्वर मंदिर ते लकरकोट दत्तमंदिर पर्यंत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले. ऐन गणेश चतुर्थी काळात या रोडवर मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. खड्डे बुजविण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.या मार्गावर गणेश चतुर्थी वाहतुकीची काळात मोठी वर्दळ असते. शेजारच्या गोवा राज्यातील लोक…
